twitterfacebookemail

Sunday, 31 May 2015

The Precious Moment

Anandwan Mitra Mandal, Navi Mumbai

had got a Precious Moment in our 

ll Anandwan Rath ll

1. While Serving Dr.Vikas Amte & Dr.Bhratitai Amte 
2. Inaugrated by Dr.Prakash Amte & Dr.Mandatai Amte
3. While Serving Shri. Narndra Mestry


Friday, 29 May 2015

Drop Makes an Ocean


Anandwan Mitra Mandal, Navi Mumbai

with

Anandwan Mitra Mandal, Mumbai 



Had attended the marriage reception at Panvel on 24th May 2015
Wherein all the wedding guests had donated a sum of money to Anandwan Warora for which immediate receipt was given to them.



As Drop makes an Ocean ; thus from small sums the amount raised was huge ie. More than 1 lakh 



This amount was immediately send to Anandwan
We thank Bhardwaj Family for their unique social idea and inviting Anandwan Mitra Mandal, Navi Mumbai on this occasion

Anandwan Mitra Mandal, Navi Mumbai thanked Bhardwaj Family by giving them Shramarshi Baba's Memory Diary and Seeds of Different trees which was brought from Somnath Shram Sanskar shibir 2015

Giving Donations


Anandwan Rath

Anandwan Mitra Mandal, Navi Mumbai's 

ll Anandwan Rath ll 

A Full TimeLine 

1. Decorated with flowers and banners
2. Inaugration by Dr. Prakash Amte & Dr. Mandatai Amte
3. Decorated with stickers of Shramarshi Baba & Sadhnatai


Monday, 25 May 2015

Anandwan Rath

Aanandwan Mitra Mandal, Navi Mumbai's 

ll Anandwan Rath ll

वेदनेशी नातं जाेडा

Our van has been decorated with stickers of Shramarshi Baba & Sadhnatai
Anandwan's & Baba's Bharat Jodo Abhiyaan Logos.

The van will be moving all along Mumbai, Navi Mumbai, Thane & other places and spread the message of the great work by Maharogi Sewa Samiti ; that's why we have named it " मानव निर्मित आधुनिक तिर्थस्थान 




Thursday, 21 May 2015

Invitation

Anandwan Mitra Mandal, Navi Mumbai



Anandwan Mitra Mandal, Navi Mumbai 
coordially invites you for the following programme 

विनम्र आवाहन 
सर्व प्रिय आप्तेष्ट व मित्र मंडळी यांस स.न.वि.वि.

शुभकार्याच्या निमित्ताने आप्तेष्टांना भेटवस्तू देणे ही आपल्या सर्वांच्याच दृष्टीने आनंदाची गोष्ट ! पण मंडळी या शुभकार्याच्या निमित्ताने आम्ही काही वेगळं करायचं मनात योजलं आहे. आम्ही कोणत्याही स्वरुपात आहेर किंवा भेटवस्तू घ्यायच्या नाहीत असे ठरविले आहे. त्या ऐवजी आम्ही स्वतः श्रमर्शि बाबा आमटे यांच्या आनंदवन संस्थेस सदिच्छा म्हणून काही रक्कम देण्याचे ठरविले आहे.
आपली इच्छा असेल तर आपणही आमच्याबरोबर या उपक्रमात सहभागी होऊ शकता, अर्थात आमचा हा विचार आपल्याला आवडला,
पटला तर आणि तरच ! आपल्याला कोणत्याही प्रकारचा आग्रह व सक्ती आजीबात नाही.
एकमेकांना भेटवस्तू देण्याऐवजी आपण सारे मिळून योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तींसाठी मदतीचा हाथ पुढे करूया !
रविवार दि.२४ मे २०१५ रोजी म्हणजेच स्वागत समारंभाच्या दिवशी, आनंदवन संस्थेचे प्रतिनिधी जातीने हजर राहणार आहेत. आपली इच्छा असल्यास त्यानुसार आपण आपली देणगी त्यांच्याकडे सुपूर्द करावी. देणगीची पावती आपल्याला ताबडतोब देण्यात येईल.
आपल्या भरगोस प्रतिसादानं आमचा हा वेगळा उपक्रम नक्कीच यशस्वी होईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.

Monday, 18 May 2015

सोमनाथच्या श्रमविद्यापिठात तरुणाई गिरविणार श्रमाचे धडे..

मूल- श्रमर्षी बाबा आमटे

यांनी स्थापन केलेल्या सोमनाथ प्रकल्प ( ता. मूल जि. चंद्रपूर ) येथे शुक्रवार दिनांक 15 मे पासून तरुणाईच्या सळसळत्या उत्साहात श्रमसंस्कार छावणीला सुरुवात झाली असून श्रमसंस्कार छावणीचे हे सलग 48 वे वर्ष आहे. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आणि ईतर राज्यातून सहाशेच्यावर युवकयुवती शिबिर स्थळी पोहचले आहेत.महारोगी सेवा समितीच्या वतीने स्थापन झालेल्या आनंदवन मधील कृष्ठरुग्णांनीबाबा आमटेंच्या प्रेरणेतून सोमनाथ प्रकल्प उभा केला आहे. 1967 साली देशभरातील युवकांना एकत्रित करुन याच प्रकल्पात श्रमसंस्कार छावणी सुरु करण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत या श्रमसंस्कार छावणीत सहभागी होण्यासाठी युवक युवती वर्षभर मे महिण्याची वाट पाहतातदरवर्षी दि. 15 मे ते 22 मे दरम्यान हे शिबिर पार पडते.


Saturday, 9 May 2015

निमंत्रण

Aandwan Mitra Mandal, Navi Mumbai

for details contact - Prakash Dudam +917498964948


निमंत्रण  
श्री 
विनम्र आवाहन 
सर्व प्रिय आप्तेष्ट व मित्र मंडळी यांस स.न.वि.वि.
चि. ओमकार च्या शुभविवाहाच्या निमित्ताने आपणा सर्वांशी संवाद साधताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आपण सर्वजण आवश्य या सोहळ्यास उपस्थित राहून आमच्या आनंदात सहभागी व्हाल याची आम्हाला खात्री आहे. 
शुभकार्याच्या निमित्ताने आप्तेष्टांना भेटवस्तू देणे ही आपल्या सर्वांच्याच दृष्टीने आनंदाची गोष्ट ! पण मंडळी या शुभकार्याच्या निमित्ताने 
  आम्ही काही वेगळं करायचं मनात योजलं आहे. आम्ही कोणत्याही स्वरुपात आहेर किंवा भेटवस्तू घ्यायच्या नाहीत असे ठरविले आहे. त्या ऐवजी आम्ही स्वतः श्रमर्शि बाबा आमटे यांच्या आनंदवन संस्थेस सदिच्छा म्हणून काही रक्कम देण्याचे ठरविले आहे.
आपली इच्छा असेल तर आपणही आमच्याबरोबर या उपक्रमात सहभागी होऊ शकता, अर्थात आमचा हा विचार आपल्याला आवडला,
पटला तर आणि तरच ! आपल्याला कोणत्याही प्रकारचा आग्रह व सक्ती आजीबात नाही.
एकमेकांना भेटवस्तू देण्याऐवजी आपण सारे मिळून योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तींसाठी मदतीचा हाथ पुढे करूया !
रविवार दि.२४ मे २०१५ रोजी म्हणजेच स्वागत समारंभाच्या दिवशी, आनंदवन संस्थेचे प्रतिनिधी जातीने हजर राहणार आहेत. आपली इच्छा असल्यास त्यानुसार आपण आपली देणगी त्यांच्याकडे सुपूर्द करावी. देणगीची पावती आपल्याला ताबडतोब देण्यात येईल.
आपल्या भरगोस प्रतिसादानं आमचा हा वेगळा उपक्रम नक्कीच यशस्वी होईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.
कळावे, लोभ असावा हि विनंती       
आपले स्नेहांकित 
भारद्वाज परिवार

Tuesday, 5 May 2015

Books

Ananwdan Mitra Mandal, Navi Mumbai

All the below mentioned books are available 

Anandwan Prayogwan - Dr.Vikas Amte
Prakashvata - Dr.Prakash Amte
Samidha - Sadhnatai Amte
Ranmitra - Dr.Prakash Amte
Ujjwal Udyasathi - Baba Amte
Mati jagvil tyala mat - Baba Amte
Mala (na) kalalele Baba - Vilas Manohar


Sunday, 3 May 2015

Postal Stamp


Baba Amte's Postal Stamp !!
2014
Purchase it at nearest post office

Friday, 1 May 2015

Jatra 2015

Anandwan's Stall at

Jatra 2015

Date & Time : 1,2,3 May 2015, 4pm - 10pm
Venue : Dombivali Gymkhana, Dombivali (E)

Vikri zalelya pratyek kalakrutiche 10%
Baba Amtenchya Anandwanasathi Dengi mhanun dili jaiel.